rasaideviagro.com

शेतीपूरक यशोगाथा: श्री रासाई देवी ऍग्रो प्रोडूसर कंपनीचा कुक्कुटपालन प्रवास(A Success Story in Poultry Farming: The Journey of Shri Rasai Devi Agro Producer Company)

                              मी प्रकाश देवाप्पा देसाई मु.पो -असंडोली, ता-गगनबावडा, कोल्हापूर आम्ही पुर्विपासुमन पारंपारिक शेती करत होतो ,शेतीपूरक एखादा व्यवसाय करायची मनापासून इच्छा होती . मी सण २०१० ला माझे मित्र डॉक्टर मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय पोल्ट्री मधून 100 एक दिवसांची पिल्ले आणली त्यामध्ये खर्च वजा जाता चांगला नफा मिळाला माझ्यामध्ये या व्यवसायाबद्दल गोडी निर्माण झाली मग […]

गावरान कुक्कुटपालन: एका शेतकऱ्याचा यशस्वी प्रवास(Rural Poultry Farming: A Farmer’s Success Journey)

       मी धोंडीराम देसाई ,  मु.आरळे. तालुका : करवीर. जिल्हा:कोल्हापूर. मी एक शेतकरी  आहे. शेतीला जोडधंदा म्हणून श्री रासाईदेवी अँग्री प्रोड्यूसर कंपनी मधून  सर्व लसीकरण झालेल्या एक महिण्याच्या एक हजार तलंगा घेतल्या.        त्यानंतर मी साडे चार महिने त्याचे सांगोपण केल. त्यानंतर अंडी चालू झाली. दररोज मला ७०० अंडी मिळू लागलीत माझा दररोजचा खाद्याचा खर्च २८०० आणि […]