
शेतीपूरक यशोगाथा: श्री रासाई देवी ऍग्रो प्रोडूसर कंपनीचा कुक्कुटपालन प्रवास(A Success Story in Poultry Farming: The Journey of Shri Rasai Devi Agro Producer Company)
मी प्रकाश देवाप्पा देसाई मु.पो -असंडोली, ता-गगनबावडा, कोल्हापूर आम्ही पुर्विपासुमन पारंपारिक शेती करत होतो ,शेतीपूरक एखादा व्यवसाय करायची मनापासून इच्छा होती . मी सण २०१०